Current affairs 8 February

1. 
PMAY-U योजना 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे तिची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?

2. 
" विश्वभारती विश्वविद्यालयाला " जगातील पहिला " लिव्हिग हेरिटेज युनिव्हर्सिटीचा " दर्जा प्राप्त झाला ते कोणत्या राज्यात आहे ?

3. 
कोणते राज्य पुढच्या दोन वर्षाच्या मध्ये ग्रीन हायड्रोजन हब स्थापित करणार आहे ?

4. 
कोणत्या दिवशी लता मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी साजरी केली गेली ?

5. 
जी 20 रोजगार कार्यसमूहाची बैठक कोणत्या शहरामध्ये आयोजित केली गेली आहे ?

6. 
96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली आहे ?

7. 
नुकतेच गुगलने कृत्रिम बुद्धिमत्ता ( artificial intelligence) चॅटबॉट लॉन्च करणार असल्याची घोषणा केली त्याचे नाव काय आहे ?

8. 
नुकतेच" एरोन फिंच " यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत ?

9. 
आंतरराष्ट्रीय शून्य असहिष्णुता दिवस कधी साजरा केला गेला ?

10. 
" इंडिया एनर्जी वीक 2023 " चा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरांमध्ये केला ?

11. 
नुकतेच कोणती भारतीय क्रिकेटर नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट टीमचे मुख्य कोच म्हणून नियुक्त झाले आहेत ?

12. 
आर्द्रभूमी संरक्षणासाठी ( wetlands protection )पर्यावरण मंत्रालयाने नुकतेच कोणते अभियान सुरू केले आहे ?

13. 
नुकतेच कोणी भारतात पहिले हायड्रोजन कमशन इंजिनच्या अनावरण केले ?

14. 
PM - KUSUM योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवलेले आहे ?

15. 
विजेवर चालणारे विमान X- 57 कोणा द्वारे बनवले गेले आहे ?

Leave a Comment