1.
" हरित बॉण्ड " प्रसिद्ध करणारे देशातील पहिले शहर कोण बनले आहे ?
2.
राफेल वर्णे यांनी नुकतेच संन्यास घेण्याची घोषणा केली ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत
राफेल वर्णे
3.
" निसार उपग्रह " (NISAR Satellite) भारताने कोणाबरोबर तयार केला आहे
4.
कोणत्या राज्य सरकारने नुकतेच " भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख " यांच्यावरती एक पुस्तकात धडा सुरू केला ?
5.
नुकतेच भारताचे पहिले हायड्रोजन इंटरनॅशनल कंपनी इंजिन ट्रक ( H2 -ICE )कोणी प्रस्तुत केला ?
6.
जगातला पहिला सुपरचुंबक कोणत्या देशाने विकसित केला आहे ?
7.
भारताचे पहिले मतदाता " शाम सरन नेगी " यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्याचे रहिवाशी होते ?
8.
" ATD Best Award 2023 " सलग सहाव्यांदा कोणी जिंकला
अमेरिकन अवॉर्ड "असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट "
10.
वर्ष 2021 22 मध्ये जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश कोणता आहे ?
11.
" NBA लीग " (National basketball Association) मध्ये सर्वाधिक स्कोर करणारा खेळाडू कोण बनला आहे ?
12.
बिझनेस क्षेत्रातील जाणारा मानाचा ( Hurun Award) हुरून पुरस्कार 2022 कोणाला मिळाला ?
13.
कोणत्या राज्याने नुकतेच " मुख्यमंत्री लखपती दीदी " योजना सुरू केली ?
14.
पहिली भारतीय अमेरिका महिला ज्यांची निवड प्रतिष्ठित अशा " हावर्ड लॉ रेव्हिव "चे अध्यक्ष म्हणून झाली त्यांचे नाव काय ?
15.
नुकतीच " कामरान अक्रम " यांनी क्रिकेटमधून संन्यास जाहीर केला ते कोणत्या देशाचे खेळाडू होते?
16.
फ्रान्स सरकार द्वारा दिले जाणारा शेवेलीयर पुरस्कार ( Chevalier Award ) कोणत्या भारतीयाला मिळाला ?