1.
नुकतीच कुणी " इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2023 " चा पुरस्कार जिंकला ?
2.
" याया स्तो "( Yaya Tso ) हे कोणत्या राज्याचे / UT चे पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले गेले?
3.
कोणत्या विमा कंपनीने " Pay as You Drive " वाहन विमा पॉलिसी लॉन्च केले आहे ?
4.
सर्वोच्च न्यायालयाच्या 73 व्या स्थापना दिवस निमित्त कोणत्या देशाच्या मुख्य न्यायाधीशांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले होते ?
5.
अमेरिकेच्या " मॉर्निंग कन्सल्टनुसार " जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण आहे ?
6.
नुकतीच महाराष्ट्राने " जय जय महाराष्ट्र माझा " हे " राज्य गीत " म्हणून घोषित केले त्या गाण्याचा एकूण कालावधी किती मिनिटाचा आहे ?
7.
" जाग्रेब ओपन 2023 " मध्ये भारतीय पैलवान अमन सहरावत यांनी कोणते पदक जिंकले ?
8.
2027 चा फुटबॉल आशियाई कप कोणत्या देशात भरवला जाणार आहे ?
9.
लहान मुलांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी दिल्ली बाल अधिकार संरक्षण आयोगाद्वारा सुरू केलेल्या " व्हाट्सअप चॅट बॉट" सेवेचे नाव काय आहे ?
10.
विश्व कॅन्सर दिवस कधी साजरा केला जातो ?
11.
कोणत्या देशाने तब्बल 30 वर्षानंतर सोलोमन द्विपावरती आपला दूतावास सुरू केला ?
13.
" ग्लोबल एनर्जी समिट " कुठे आयोजित केली गेली ?
14.
नुकतेच निधन झालेले के. वी. तिरुमलेश हे कोणत्या क्षेत्राशी निगडित होते ?
15.
कोणत्या देशाने नुकतेच त्यांच्या नोटेवरील (Bank Note) असलेले ब्रिटिशांचे प्रतीक काढून टाकण्याची घोषणा केली आहे ?
16.
महाराष्ट्र सरकारने जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत घोषित केले आहे ते " राज्य गीत कधीपासून लागू " केले जाणार आहे ?