Current affairs 5 December

1. 
आंतरराष्ट्रीय बँक दिवस कधी साजरा केला जातो

2. 
नुकतेच कोणत्या राज्याने विकलांग व्यक्तींच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य झाले आहे ?

3. 
इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया(ICAI) चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली

4. 
भारताच्या पहिल्या " G-20 शेर्पा " बैठकीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे ?

5. 
अलीकडे झालेली " विजय हजारे ट्रॉफी 2022" कोणी जिंकली?

6. 
चिपको आंदोलन पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

7. 
नुकतेच संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची निवड झाली ?

8. 
भारतीय नौदल दिवस कधी साजरा केला जातो ?

9. 
विमानतळाच्या वरती "ऑनबोर्डिंग सेवा" पुरवण्यासाठी सुरू केल्या गेलेल्या एप्लीकेशन चे नाव काय आहे ?

10. 
युथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारताला कोणते पदक मिळाले ?

11. 
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो ?

12. 

13. 
एक जिल्हा एक खेळ ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?

14. 
Brave Hearts Of Bharat ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

Leave a Comment