1.
● राष्ट्रीय अवयवदान दिन पुढच्या वर्षापासून किती तारखेला साजरा होणार आहे ?
2.
● कोणत्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे ?
3.
● पीएसएलव्ही 54 द्वारे पृथ्वी निरीक्षणासाठी कोणता उपग्रह पाठवण्यात आला आहे ?
4.
● ___________ रेल्वे स्थानकाला युनेस्कोने आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार जाहीर केला आहे ?
5.
● कोणत्या विद्यापीठाने अथर्वशीर्ष अभ्यासक्रम सुरू केला आहे ?
6.
● जी 20 चे अध्यक्ष पद भारताकडे कधीपासून येणार आहे ?
7.
● प्रजासत्ताक दिनी __________ अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत ?
8.
● ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले ?
9.
● आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल कमिशनचे उपाध्यक्ष कोणता देश बनला आहे ?
10.
● संविधान दिन कधी साजरा केला जातो ?
11.
● भारतातील पहिले नाइट्स काय अभयारण्य कोठे स्थापन केले जाणार आहे ?
12.
● नुकतेच कोणत्या सरकारने 22 लाख शेतकऱ्यांचे 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले ?