Current affairs 23 January

1. 
भारताची पहिली इंट्रानोजल लस "INCOVACC" कधी लॉन्च होणार आहे ?

2. 
यावर्षीचा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कुठे सुरू झाला आहे ?

3. 
भारतीय वायुसेना कोणत्या दोन शहरांच्या मध्ये कारगिल कुरिअर सेवा सुरू करणार आहे ?

4. 
महिला युरो 2022 स्पर्धा कोणी जिंकली ?

5. 
बेस्ट सस्टेनेबल ग्रीनफिल्ड एअरपोर्ट अवॉर्ड (Best sustainable Greenfield Airport Award ) कोणाला मिळाला ?

6. 
सर्व आदिवासींना त्यांची मूळ कागदपत्रे देणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे ?

7. 
सध्या चर्चेत असलेले सम्मेद शिखरजी हे जैन धर्मीय स्थळ कोणत्या राज्यात आहे ?

8. 
कोणत्या राज्याच्या इंडिया पोस्टने पार्सल डिलिव्हर करण्यासाठी " तरंगमेल " सेवा सुरू केली. ?

9. 
नुकतेच कोणाला वर्ष 2022 चे सर्वात प्रतिष्ठित वैज्ञानिक (Most Eminent Scientist of the year) म्हणून पुरस्काराने सन्मानित केले गेले

10. 
पुण्यात सर्वात खोल मेट्रो स्टेशन बनणार आहे त्याची खोली किती असणार आहे ?

11. 
नुकतीच कोणाला 2022 चे सर्वश्रेष्ठ पोलीस स्टेशन म्हणून निवडले गेले ?

12. 
आंतरराष्ट्रीय शिल्प शिखर संघटनाचे उद्घाटन कोठे झाले?

13. 
स्कूल ऑफ इमिनेन्स प्रोजेक्ट कोणत्या राज्याने सुरू केला ?

14. 
नुकतेच " अस्का पोलीस ठाण्याला "2022 चे सर्वश्रेष्ठ पोलीस स्टेशन म्हणून निवडले गेले ते कोणत्या राज्यातील आहे ?

15. 
ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारताचे स्थान कितवे आहे ?

Leave a Comment