1.
गेल्या तीन वर्षाच्या कालावधीतील राष्ट्रीय शौर्य पुरस्कार किती बालकांना प्रदान करण्यात आला ?
2.
आंतरराष्ट्रीय शिक्षा दिवस कधी साजरा केला जातो ?
3.
युनेस्को आंतरराष्ट्रीय शिक्षा दिवस कोणत्या देशांचा मुलींना समर्पित करणार आहे
4.
कोणत्या टपाल विभागामार्फत आता चार पाळणाघर सुरू करण्यात आलेले आहेत ?
5.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा कोणता चित्ररथ सहभागी होणार आहे ?
6.
2023 च्या प्रजासत्ताक दिनी भारतीय नौसेना कोणता देखावा सादर करणार आहे ?
7.
नुकतेच क्रिप्स हिपकिन्स कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत ?
8.
2022 चा एकलव्य पुरस्कार कोणाला दिला गेला ?
9.
नुकतेच हरीश दामोदरन यांना त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी " गाजा कॅपिटल बिजनेस बुक पुरस्कार 2022 " ने सन्मानित केले गेले ?
10.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात इजिप्त देशाचे एकून किती जवान सामील होणार आहेत ?
11.
नुकतीच कोणत्या राज्यांनी 21 जानेवारीला आपला स्थापन दिवस साजरा केला ?
12.
देशात सर्वात खोल असे मेट्रो स्टेशन कुठे तयार होणार आहे ?
13.
भारताने नुकतेच कोणत्या देशाला त्यांची खेळ सुधारण्यासाठी 40 मिलियन डॉलरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ?
14.
नव्या संसद भावनांच्या इमारतीत एकूण लोकसभेच्या कक्षात किती सीट आहेत ?
15.
नव्या संसद भावनांच्या इमारतीत एकूण राज्यसभेच्या कक्षात किती सीट आहेत ?