Current affairs 21 January

1. 
हॉकी विश्व कप मध्ये नेदरलँड चिली देशाला कोणत्या फरकाने हरवले ?

2. 
केरळ सरकार मुलींच्या साठी मासिक धर्म व मातृत्व सुट्टीसाठी एकूण किती दिवसांची सुट्टी देणार आहे ?

3. 
74 व्या गणतंत्र दिवसाचे प्रमुख अतिथी कोण आहेत ?

4. 
भारताचा 8 वा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोठे आयोजित केला जाणार आहे ?

5. 
" FITUR 2023 " आंतरराष्ट्रीय टुरिझम फेअर कुठे सुरू झाला आहे ?

6. 
" हमिश अमला " या क्रिकेटर ने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली ते कोणत्या देशाची खेळाडू आहेत ?

7. 
भारत आणि __ देश " मैत्री पाईपलाईन डिझेलची " सुरुवात करणार आहे ?

8. 
कोणत्या आयआयटीने स्वदेशी आत्मनिर्भर मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम " BharOS " विकसित केले आहे ?

9. 
विज्ञान साहित्य महोत्सव " विज्ञानिका " 22 आणि 23 जानेवारी 2023 रोजी कोठे आयोजित होणार आहे ?

10. 
गुगलने नुकतेच साऊंडपोड बाय गुगल या UPI चे परीक्षण कोणत्या देशात केले ?

11. 
नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुलींच्या साठी मासिक धर्म आणि मातृत्व सुट्टी देण्याची जाहीर केले आहे ?

12. 
भारतात पहिल्यांदाच S- 20 शिखर संमेलनाच्या आयोजन 30 - 31 जानेवारी 2023 रोजी कुठे केले जाणार आहे ?

13. 
RH -HAB प्रोजेक्टचा संबंध कशाशी आहे ?

14. 
नुकतेच झालेल्या हॉकी विश्व कपच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा विजय कोणत्या संघाने मिळवला आहे ?

15. 
द मॅजिक ऑफ लास्ट स्टोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत

Leave a Comment