1.
अजंठा एलोर फिल्म फेस्टिवल मध्ये कोणत्या फिल्म ला सर्वश्रेष्ठ गोल्डन कैलास पुरस्कार मिळाला ?
2.
कोणत्या देशाची लोकसंख्या 60 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कमी झाली ?
3.
स्टार्टअप मेंटरशीप ( Start up Mentorship ) साठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे ?
4.
नुकतेच मलेशिया ओपन 2023 पुरुष एकेरी स्पर्धा कोणी जिंकली ?
5.
अंधत्व कंट्रोल पॉलिसी ( Blindness control policy ) लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे ?
6.
भारत क्युबाला पेंटाव्हॅलेंट लसीच्या किती लसीचा पुरवठा करणार आहे ?
7.
आयएमएफ रिपोर्ट 2023 नुसार प्रति व्यक्ती जीडीपी च्या आधारावरती जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे ?
8.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी पूर्ण देशाला " डॉप्लर वेदर रडार नेटवर्कने " कधीपर्यंत कव्हर केले जाण्याचा दावा केला आहे ?
9.
राष्ट्रीय स्टार्टअप डे कधी साजरा केला जातो ?
10.
कोणाला भारताचा उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केले आहेत ?
11.
भारत आणि इजिप्त मध्ये पहिल्यांदाच कोणता सैन्य अभ्यास आयोजित केला जाणार आहे ?
12.
भारतीय कृषी महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत ?
13.
सरकारने नुकतेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दिली जाणारी कोणती योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ?
14.
ए डी दामोदर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?