Current affairs 17 December

1. 
विजय दिवस कधी साजरा केला जातो ?

2. 
कोणता देश नुकताच संयुक्त राष्ट्र महिला समर्थक आयोगातून बाहेर झाला आहे ?

3. 
सूर्यकिरण युद्ध अभ्यास भारत आणि नेपाळ या देशा दरम्यान कधी सुरू होणार आहे

4. 
फिफा वर्ल्ड कप चा इतिहास मध्ये अर्जेंटिनासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण आहे ?

5. 
ओपन एअर संग्रहालय बनवण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केले आहे

6. 
खालीलपैकी कोणत्या देशाने UNSC मध्ये भारताच्या स्थायी सदसत्वासाठी समर्थन दिले आहे ?

7. 
आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ओलंपियाड मध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकली ?

8. 
भारत कजाकिस्तान संयुक्त सैन्य अभ्यास " काजिंद 2022 " कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ?

9. 
अरुणोदय 2.0 योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे ?

10. 
नुकतेच कोणत्या राज्याच्या " तंदूर लाल हरभऱ्याला" जीआय टॅग मिळाला ?

11. 
कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये भारत सरकार " परिवार ओळखपत्र योजना " सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे

12. 
साईटकॉम स्पेक्ट्रम चा लिलाव करणारा पहिला देश कोण आहे ?

Leave a Comment