Current affairs 16 February

1. 
" स्वस्त मन स्वस्त घर " ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आह ?

2. 
आंतरराष्ट्रीय बाल कॅन्सर दिवस कधी साजरा केला जातो ?

3. 
तारकश (Tarkash) हा संयुक्त अभ्यास भारताने कोणत्या देशाच्या दरम्यान आयोजित केला गेला आहे ?

4. 
"अमृतपॅक्स 2023 " हे कशाशी संबंधित आहे ?

5. 
" दुबई मध्ये वर्ल्ड गव्हर्मेंट समिट " मध्ये भारताच्या कोणत्या IIT च्य विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल जिंकले आहे ?

6. 
अवैध उतखन्नावतरी (illegal Mining ) अंकुश ठेवण्यासाठी कोणता मोबाईल ॲप लॉन्च केले गेले ?

7. 
" जावेद खाना अमरोही " यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

8. 
केंद्रीय अयोग्य आणि परिवार मंत्रालयाने सायक्लोथॉन चे आयोजन कधी केलं आहे ?

9. 
11 वी भारत मंगोलिया संयुक्त कार्यक्रमात बैठक कोणत्या शहरात आयोजित केली गेली ?

10. 
नुकतेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी आयआयटी इंदूरच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल बेस्ट M/GOV पुरस्कार प्रधान केला ?

11. 
नुकतेच जम्मू कश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली. ?

12. 
भारताच्या कोणत्या शेजारील देशाने नुकतेच परमाणू शक्ती विकसित करण्यासाठी रशिया सोबत करार केला आहे ?

13. 
इयोन मॉर्गन यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून संन्यास घेतला आहे ते कोणत्या देशाचे माजी कॅप्टन होते ?

14. 
13 फेब्रुवारी पासून 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत वित्तीय साक्षरता सप्ताह आयोजन कोण करणार आहेत ?

15. 
नुकती Twitter चे नवीन सीईओ म्हणून इलान मस्क यांनी कोणत्या प्राण्याला नियुक्त केले ?

Leave a Comment