1.
नुकतेच " महाराष्ट्र भूषण " पुरस्काराने कोणाला सन्मानित केले गेले ?
2.
13 फेब्रुवारी ला कोणाच्या जयंती निमित्त " राष्ट्रीय महिला दिवस " साजरा केला गेला ?
3.
" 5 व्या खेलो इंडिया युथ गेम्स " मध्ये कोणत्या राज्याने पहिले स्थान प्राप्त केले
4.
नुकतेच मोहम्मद शहाबुद्दीन हे कोणत्या देशाचे 22 वे राष्ट्रपती बनले ?
5.
वित्तीय साक्षरता आठवडा ____ 2023 पर्यंत साजरा केला जातो ?
6.
नुकत्याच कोणते बँकेने ऑफलाइन डिजिटल वापरासाठी " ऑफलाईन पे " नावाचा प्रोजेक्ट सुरू केला आहे ?
7.
फायलेरिया रोगाचे ____ पर्यंत भारतातून समूळ उच्चाटन करण्यासाठी " मास ड्रग अडमिनिस्ट्रेशन " अभियान सुरू केलं आहे
8.
" ललित लाजमी " यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी निगडित होते ?
9.
एक भारत श्रेष्ठ भारत ची भावना प्रदर्शित करण्यसाठी कोणत्या शहरात " राष्ट्रीय संस्कृतीक महोत्सव 2023 " चे आयोजन केले आहे?
10.
International space station वर जाणारी सौदी अरेबिया ची पहिली महिला अंतराळवीर कोण बनले आहे
11.
WPL - 2023 मध्ये RCB ने स्मृती मंधना यांना किती रुपयात खरेदी केले ?
12.
" Gabriel " नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते की ज्याच्यामुळे त्या देशात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली होती ?
13.
" G-20 QR कोड " कोणी लॉन्च केला ?
14.
नुकतीच भारतातली पहिली एसी डबल-डेकर इलेक्ट्रिक बस कुठे सुरू केली गेली ?
15.
भारताचे पहिले " National metro Rail Knowledge Center " कुठे बनवले जाणार आहे ?
16.
" मेरा वोट मेरा व्हॅलेंटाईन " अभियान कोणत्या राज्याने सुरू केलं आहे ?