1.
कोणत्या देशाने नुकतेच सिगरेट खरीदण्यावर प्रतिबंध लावला आहे
2.
स्टार्ट अप स्कूल इंडिया (SSI) कोणी सुरू केलं आहे ?
3.
" एशिया पॅसिफिक ब्रोडकास्टिंग युनियन " चे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?
4.
भारतीय मुलींच्या अंडर-18 टीमने Asia Rugby Sevens Trophy 2022 मध्ये कोणते पदक जिंकले ?
5.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोठे झाले
6.
कोणत्या राज्याने नुकतेच " स्वदेशी बद्री गाय " च्या अनुवंशिक विकासाची योजना बनवली आहे ?
7.
" टेनिस प्रीमियर लीग 2022 " कोणी जिंकली ?
8.
कोणत्या देशाने महिलांचे हस्ताक्षर असणारी पहिली बँक नोट छापली ?
9.
मोपा आंतरराष्ट्रीय हवाई विमानतळाचे नाव कोणाच्या नावावरून ठेवले आहे ?
10.
कोणत्या राज्याने स्वतःच " हवामान बदल मिशन " ( climate change mission ) सुरू करणारे पहिले राज्य बनले आहे?
11.
● ___________ बेटावरील 21 निर्जन बेटांची नावे परमवीर चक्र विजेता च्या नावावरती ठेवली आहेत ?
12.
13 वे " अंडर द साल थेटर फेस्टिवल " कोणत्या राज्यात झाले ?
13.
कोणत्या अरब देशाने आपले पहिलेच अरबनिर्मित चंद्र अंतरिक्ष यान यशस्वीपणे लॉन्च केले ?
14.
जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये मीराबाई चनुने कोणते पदक जिंकले ?
15.
दरवर्षी जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा केला जातो ?