मराठी व्याकरण Test July 23, 2022 by admin आजची टेस्ट सोडवा , खाली महत्वाचे प्रश्न दिले आहेत येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत ही उपयोगी असणार आहे . 3260 Created on July 23, 2022 By admin मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकरण Test दिली आहे नक्कीच सोडवा Enter Passsword 1 / 10 'त्याला बिचाऱ्याला' हे उदाहरण कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे? संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण संबंधी विशेषण अधि-विधी विशेषण 2 / 10 गुणदर्शक विशेषणाचे उदाहरण ओळखा गडद अंधारात सुद्धा प्रकाशबिंदू दिसला. गावाला जाताना जवळ पैसे असावेत. नवर्याशी आपण स्वतःहून बोलायचे नाही असे तिने ठरवले होते. हे फूल वेळ घेऊनच माई सासरी गेल्या. 3 / 10 'तू' या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे ‘अनेकवचनी रुप' कोणते? तुमचा तुम्हांला तुम्ही तुम्हांस 4 / 10 'पगडी' या शब्दाचे नपुसकलिंगी रूप ओळखा. पगडे पागोडे पागोटे यापैकी एकही नाही. 5 / 10 पोर, मूल ही संज्ञा मराठीत कोणत्या लिंगी वापरलीजातात? फक्त पुल्लिंगी, स्त्रीलिंगी - फक्त पुल्लिंगी, नपुंसकलिंगी पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी फक्त नपुंसकलिंगी 6 / 10 शहाणा-शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? भाववाचक नाम विशेष नाम विशेष नाम सामान्य नाम 7 / 10 शब्दांच्या जाती किती? 5 8 3 6 8 / 10 : ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एकविशिष्ट अर्थ व्यक्त होतो, त्याला.......असे म्हणतात. वर्ण स्वर शब्द वाक्य 9 / 10 'चपला' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. जलद कसर पथ वीज 10 / 10 एकत्रित असलेल्या.... या दोन प्रवाहांनाच पुढे गंगा नदी म्हणून संबोधले जाते भगीरथी व अलकनंदा भगीरथी व गंडक अलकनंदा व सरस्वती सरस्वती व यमुना Your score is The average score is 61% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Quiz पुन्हा सुरू करा
Excellent quality
👌
👌