मराठी व्याकरण टेस्ट 3 | Marathi Grammar test 3

आज मराठी व्याकरण टेस्ट ( marathi Grammar test ) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

मराठी व्याकरण विषयाला येणारी प्रत्येक सरळसेवा परीक्षेत खूप महत्वाचा आहे त्यामुळं test व्यवस्थित सोडवा

तलाठी भरती , पोलिस भरती , नगरपालिकेच्या भरती सर्वांच्या साठी उपयुक्त test आहे

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

marathi Grammar test 3
1. 
मी निबंध लिहिला आहे वाक्याचा काळ ओळखा❓

2. 
वशाख : चैत्र :: फेब्रुवारी :❓

3. 
राजवाडा या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

4. 
खालील प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा❓

5. 
खालील विसंगत घटक ओळखा❓

6. 
समीर निबंध लिहितो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे❓

7. 
तलवार या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

8. 
उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

9. 
कधीही न विसरता येणारे या शब्दसमूहासाठी शब्द ओळखा.

10. 
सोने – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप ओळखा.

11. 
कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात❓

12. 
‘सुरेखा चित्र काढत असे’ – काळ ओळखा.

13. 
‘चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा’ या शब्दसमूहाबद्दल खालील शब्द वापरतात❓

14. 
खालीलपैकी कोणता शब्द ‘फूल’ या अर्थाचा नाही❓

15. 
तयाचा मोठा भाऊ गावी गेला. या वाक्याचा प्रकार ओळखा.

2 thoughts on “मराठी व्याकरण टेस्ट 3 | Marathi Grammar test 3”

Leave a Comment

close button