History Online Test 5 | इतिहास ऑनलाइन टेस्ट 5

खाली History Online Test म्हणजे इतिहास विषयाची ऑनलाईन टेस्ट दिली आहे त्याच्यामध्ये एकूण पंधरा प्रश्नांचा समावेश आहे संपूर्ण प्रश्न वाचून एकदा टेस्ट सोडवा काहीही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण प्रश्न विचारू शकता

येणारी राज्यसेवा , कम्बाईन , सरळ सेवा भरती , तलाठी भरती याच्यासाठी इतिहास विषयाचे महत्त्व खूप आहे त्यामुळे History Online Test खूप उपयोगी होईल

राज्यसेवा परीक्षेमध्ये एक मुख्याला इतिहास विषयाचा पेपर असतो तसेच कम्बाईनमध्ये इतिहास विषयाला एकूण पंधरा मार्गाचे प्रश्न असतात त्याच्यामुळे दुर्लक्षित न करता येणारा असा विषय आहे त्यामुळे History Online Test ही दिलेली आहे ती नक्की सोडवा

प्रश्न संख्या :- History Online Test मध्ये एकूण 15 प्रश्नांचा समावेश आहे

पास होण्यासाठी दहा मार्क पाडणे आवश्यक आहे

अखेर तलाठी भरती तारीख आली ! पहा कोणत्या विभागात किती जागा

History Online Test मधील प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

1. 
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम__या ठिकाणी स्थापन केले....?

2. 
20 डिसेंबर 1920 रोजी........यांनी नागपूर अधिवेशनात असहकार ठराव मांडला.

3. 
___यांचा जन्मदिवस भारतात दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो ?

4. 
इ.स._____ यावर्षी फिरोजशहा मेहता यांचे निधन झाले.

5. 
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य ?

6. 
"संयुक्त राष्ट्रभक्ती"ची संकल्पना मांडली..?

7. 
वर्णनावरून व्यक्ती ओळखा; अ.) "मुंबईचा सिंह" म्हणून ओळख. ब.)1890 च्या राष्ट्रसभेच्या कोलकत्ता येथील सहाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले.

8. 
इ.स. 1924 मध्ये कोलकत्ता शहराचे महापौर कोण बनले. ?

9. 
"द बॉम्बे क्रॉनिकल" हे वृत्तपत्र...?

10. 
7 नोव्हेंबर या दिवशी..........यांचा शाळा प्रवेश दिन महाराष्ट्रात विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो.

11. 
"बंगालचे अनभिषिक्त राजा" कोण..?

12. 
...........यांना ब्रिटिश पार्लमेंट "Knight Commander" हा किताब दिला.?

13. 
भारतातील क्रांतिकारक विचाराचे जनक कोण...?

14. 
इंडियन असोसिएशन ही संस्था 1876 ला ____यांनी सुरू केली. ?

15. 

16. 
लोकमान्य टिळकांच्या हिंदू राष्ट्रवादाला अमान्यता दिली..?

आजूनही जर तुम्हाला अश्याच टेस्ट सोडवायच्या असतील तर mpscsuccess.com गूगल करून आपण वेगवगल्या विषयाच्या सर्व टेस्ट सोडवू शकता

खाली वरती झालेल्या test चे सर्व oneliner प्रश्न उत्तर स्वरूपात दिल आहे ते पण वाचून घ्या

MPSC GK Test

काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला ? – 1935

कोल्हापूर येथील सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते ?भास्करराव जाधव

मित्रमेळा या संघटनेची स्थापना कोठे झाली होती ? – नाशिक

अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणत्या थेटर मध्ये केली ? –विजयानंद

इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस 1857 या पुस्तकाचे लेखक कोण होते? – विनायक दामोदर सावरकर

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे कोणाचे अनुयायी होते ? महात्मा गांधी

26 डिसेंबर 1920 ला काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीचा ठराव संमत करण्यात आला त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?सी विजय राघवचारी

इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राचे लेखक कोण होते ? महात्मा गांधी

जर देव अस्पृश्यता सहन करत असेल तर मी देव म्हणून अजिबात मान्य करणार नाही हे उद्गार कोणाचे आहेत ?लोकमान्य टिळक

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा टिळकांनी कोठे केली ? बेळगाव

होमरूल चा नेमका अर्थ काय ?- स्वयंशासन

______ यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली – दादाभाई नवरोजी

राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला खालीलपैकी कोण उपस्थित होते ? – फिरोज शहा मेहता

राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण _ प्रतिनिधी उपस्थित होते 72

पुणे करार कोणत्या दिवशी पार पडला – 24 सप्टेंबर 1932


Leave a Comment