चालू घडामोडी 17 डिसेंबर 2022 | Current Affairs 17 December 2022

On: Saturday, December 17, 2022 12:38 PM
Current Affairs 17 December 2022

खाली आजच्या चालू घडामोडी वरती आधारित टेस्ट देण्यात आलेली आहे नक्की सोडवा ( Current Affairs 17 December 2022 )

काही शंका असतील तर comment करून विचारू शकता

एकूण प्रश्न संख्या : 15 आहे

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

✍️ तुमची test सोडवल्यावर लगेच score समजेल

काही प्रश्न चुकले तर ते का चुकले नक्की पहा

Current Affairs 17 December 2022
1. 
ओपन एअर संग्रहालय बनवण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केले आहे

2. 
विजय दिवस कधी साजरा केला जातो ?

3. 
साईटकॉम स्पेक्ट्रम चा लिलाव करणारा पहिला देश कोण आहे ?

4. 
कोणता देश नुकताच संयुक्त राष्ट्र महिला समर्थक आयोगातून बाहेर झाला आहे ?

5. 
सूर्यकिरण युद्ध अभ्यास भारत आणि नेपाळ या देशा दरम्यान कधी सुरू होणार आहे

6. 
खालीलपैकी कोणत्या देशाने UNSC मध्ये भारताच्या स्थायी सदसत्वासाठी समर्थन दिले आहे ?

7. 
अरुणोदय 2.0 योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे ?

8. 
भारत कजाकिस्तान संयुक्त सैन्य अभ्यास " काजिंद 2022 " कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ?

9. 
नुकतेच कोणत्या राज्याच्या " तंदूर लाल हरभऱ्याला" जीआय टॅग मिळाला ?

10. 
कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये भारत सरकार " परिवार ओळखपत्र योजना " सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे

11. 
फिफा वर्ल्ड कप चा इतिहास मध्ये अर्जेंटिनासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण आहे ?

12. 
आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ओलंपियाड मध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकली ?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

2 thoughts on “चालू घडामोडी 17 डिसेंबर 2022 | Current Affairs 17 December 2022”

Leave a Comment