current affairs 20 january 2023 | चालू घडामोडी 20 जानेवारी 2023

आज चालू घडामोडी टेस्ट ( current affairs 20 January 2023 , Today current affairs ) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

चालू घडामोडी विषयाला येणारी प्रत्येक सरळसेवा परीक्षेत खूप महत्वाचा आहे त्यामुळं test व्यवस्थित सोडवा

Current affairs 20 January 2023 खाली आजच्या संपूर्ण दिवसभराच्या चालू घडामोडी चे महत्त्वाचे पॉईंट्स गोळा करून त्याच्यावरती ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेली आहे,Current affairs 20 January 2023 ह्यावरती खाली आपण टेस्ट दिली आहे , टेस्ट मधील एकूण प्रश्नांची संख्या 15 आहे , ज्याची योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे आहेत कमीत कमी Current affairs 20 January 2023 या test मध्ये तुम्हाला 10 मार्क पडले की तुम्ही पास आहेत असे समजावे . जे प्रश्न चुकले असतील त्या प्रश्नांच्या वरती पुन्हा रिव्हिजन करावी आणि ते का चुकली हे पाहावे

आता 2023 ला येणारे प्रत्येक एक्झाम जसे की राज्यसेवा 2023 , कम्बाईन गट ब गट क 2023 , पोलीस भरती 2023 ,सरळ सेवा भरती 2023 जिल्हा परिषद भरती 2023, वनरक्षक भरती 2023 , तलाठी भरती 2023 प्रत्येक एक्झाम साठी चालू घडामोडी हा एक स्वतंत्र विषय असून प्रत्येक परीक्षेला त्याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात त्याच धर्तीवरती आपण Current affairs 20 January 2023 ची रचना केली आहे

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

सध्या चालू घडामोडी परीक्षेला विचारताना विषयाला धरून म्हणजे चालू विषयी आणि इतर विषयी यांचे सांगड जोडून प्रश्न बनवले जातात त्यामुळे रोजच्या रोज शक्य होईल तेवढे चालू घडामोडी एक तास तरी वाचण्यासाठी दिला पाहिजे

NDA मध्ये नोकरीची संधी संपूर्ण नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे Click करा

आपल्याला जर अश्याच रोज टेस्ट ससोडवायच्या असतील तर mpscsuccess. com असे google ला search करून आपल्या test रोज सोडवू शकता , आपलया मित्राना पण आपली टेस्ट नक्कीच share करा

current affairs 20 January 2023
current affairs 20 January 2023
1. 
नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे ?

2. 
ग्लोबल 500 रिपोर्ट नुसार जगातील सर्वात मूल्यवान ब्रँड कोण बनला आहे

3. 
एनडीआरएफ ची स्थापना दिवस कधी साजरा केला जातो ?

4. 
कोणाला त्यांची आत्मकथा 'ओरनवेशनंथिनते कथा' यासाठी फेडरल बँक लिटरिरी अवॉर्ड 2022 ने सन्मानित केले गेले ?

5. 
चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी WEF केंद्र कुठे स्थापन केले जाणार आहे ?

6. 
भारताचा चौथा सर्वाधिक मोठा व्यापारी भागीदार कोणता देश बनला आहे ?

7. 
23 जानेवारी 2023 ला कलवरी श्रेणीची पाचवी पाणबुडी भारतीय नौसेना मध्ये सामील होणार आहे त्याचे नाव काय आहे ?

8. 
LHS 475B या एक्सप्लेनेटचा ( ग्रहाची ) शोध कुणी लावला आहे ?

9. 
कोणत्या राज्याला ऑनलाईन गेम खेळण्यांमध्ये पहिले स्थान मिळाले आहे ?

10. 
नुकतीच बेस्ट स्मॉल बँक अवॉर्ड 2022 कोणत्या बँकेने जिंकला आहे ?

11. 
नुकतेच पद्मश्री पुरस्कार विजेते नीलमणी फुकण यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

12. 
नुकतेच वर्ल्ड बँकेने कोणत्या देशाला दक्षिण आशियाची सर्वात कमजोर अर्थव्यवस्था असल्याचे घोषित केले आहे ?

13. 
ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारताची रँक किती आहे ?

14. 
वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये द्विशतक बनवणारा सगळ्यात युवा खेळाडू कोण बनला आहे ?

15. 
शुभनम गिलने कोणत्या देशाविरोधात द्विशतक मारले ?

खाली संपूर्ण टेस्ट उत्तरे संहित दिल आहे

खाली current affairs 20 January 2023 च्या संपूर्ण oneliner प्रश्न एकत्रित दिले आहेत एकदा वाचून घ्या

23 जानेवारी 2023 ला कलवरी श्रेणीची पाचवी पाणबुडी भारतीय नौसेना मध्ये सामील होणार आहे त्याचे नाव काय आहे-वाघीर

ग्लोबल 500 रिपोर्ट नुसार जगातील सर्वात मूल्यवान ब्रँड कोण बनला आहे-ॲमेझॉन

LHS 475B या एक्सप्लेनेटचा ( ग्रहाची ) शोध कुणी लावला आहे-NASA

ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारताची रँक किती आहे-चौथी

शुभनम गिलने कोणत्या देशाविरोधात द्विशतक मारले ?-न्यूझीलंड

नुकतेच पद्मश्री पुरस्कार विजेते नीलमणी फुकण यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते-कवी

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी WEF केंद्र कुठे स्थापन केले जाणार आहे-हैदराबाद

नुकतेच वर्ल्ड बँकेने कोणत्या देशाला दक्षिण आशियाची सर्वात कमजोर अर्थव्यवस्था असल्याचे घोषित केले आहे-पाकिस्तान

वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये द्विशतक बनवणारा सगळ्यात युवा खेळाडू कोण बनला आहे-शुभनम गिल

नुकतीच बेस्ट स्मॉल बँक अवॉर्ड 2022 कोणत्या बँकेने जिंकला आहे-तमिळनाड मार्केटयार्ड बँक

भारताचा चौथा सर्वाधिक मोठा व्यापारी भागीदार कोणता देश बनला आहेरशिया

नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे-न्यूझीलंड

एनडीआरएफ ची स्थापना दिवस कधी साजरा केला जातो19 जानेवार

कोणाला त्यांची आत्मकथा ‘ओरनवेशनंथिनते कथा’ यासाठी फेडरल बँक लिटरिरी अवॉर्ड 2022 ने सन्मानित केले गेले-की वेणू

कोणत्या राज्याला ऑनलाईन गेम खेळण्यांमध्ये पहिले स्थान मिळाले आहे -उत्तर प्रदेश


Leave a Comment