current affairs 19 january 2023 | चालू घडामोडी 19 जानेवारी 2023

आज चालू घडामोडी टेस्ट ( current affairs 19 January 2023 , Today current affairs ) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

चालू घडामोडी विषयाला येणारी प्रत्येक सरळसेवा परीक्षेत खूप महत्वाचा आहे त्यामुळं test व्यवस्थित सोडवा

Current affairs 19 January 2023 खाली आजच्या संपूर्ण दिवसभराच्या चालू घडामोडी चे महत्त्वाचे पॉईंट्स गोळा करून त्याच्यावरती ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेली आहे,Current affairs 19 January 2023 ह्यावरती खाली आपण टेस्ट दिली आहे , टेस्ट मधील एकूण प्रश्नांची संख्या 15 आहे , ज्याची योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे आहेत कमीत कमी Current affairs 19 January 2023 या test मध्ये तुम्हाला 10 मार्क पडले की तुम्ही पास आहेत असे समजावे . जे प्रश्न चुकले असतील त्या प्रश्नांच्या वरती पुन्हा रिव्हिजन करावी आणि ते का चुकली हे पाहावे

आता 2023 ला येणारे प्रत्येक एक्झाम जसे की राज्यसेवा 2023 , कम्बाईन गट ब गट क 2023 , पोलीस भरती 2023 ,सरळ सेवा भरती 2023 जिल्हा परिषद भरती 2023, वनरक्षक भरती 2023 , तलाठी भरती 2023 प्रत्येक एक्झाम साठी चालू घडामोडी हा एक स्वतंत्र विषय असून प्रत्येक परीक्षेला त्याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात त्याच धर्तीवरती आपण Current affairs 19 January 2023 ची रचना केली आहे

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

सध्या चालू घडामोडी परीक्षेला विचारताना विषयाला धरून म्हणजे चालू विषयी आणि इतर विषयी यांचे सांगड जोडून प्रश्न बनवले जातात त्यामुळे रोजच्या रोज शक्य होईल तेवढे चालू घडामोडी एक तास तरी वाचण्यासाठी दिला पाहिजे

NDA मध्ये नोकरीची संधी संपूर्ण नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे Click करा

आपल्याला जर अश्याच रोज टेस्ट ससोडवायच्या असतील तर mpscsuccess. com असे google ला search करून आपल्या test रोज सोडवू शकता , आपलया मित्राना पण आपली टेस्ट नक्कीच share करा

current affairs 19 January 2023
current affairs 19 January 2023
1. 
अंधत्व कंट्रोल पॉलिसी ( Blindness control policy ) लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे ?

2. 
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी पूर्ण देशाला " डॉप्लर वेदर रडार नेटवर्कने " कधीपर्यंत कव्हर केले जाण्याचा दावा केला आहे ?

3. 
नुकतेच मलेशिया ओपन 2023 पुरुष एकेरी स्पर्धा कोणी जिंकली ?

4. 
कोणत्या देशाची लोकसंख्या 60 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कमी झाली ?

5. 
राष्ट्रीय स्टार्टअप डे कधी साजरा केला जातो ?

6. 
ए डी दामोदर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

7. 
भारत आणि इजिप्त मध्ये पहिल्यांदाच कोणता सैन्य अभ्यास आयोजित केला जाणार आहे ?

8. 
कोणाला भारताचा उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केले आहेत ?

9. 
स्टार्टअप मेंटरशीप ( Start up Mentorship ) साठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे ?

10. 
सरकारने नुकतेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दिली जाणारी कोणती योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ?

11. 
भारतीय कृषी महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत ?

12. 
आयएमएफ रिपोर्ट 2023 नुसार प्रति व्यक्ती जीडीपी च्या आधारावरती जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे ?

13. 
भारत क्युबाला पेंटाव्हॅलेंट लसीच्या किती लसीचा पुरवठा करणार आहे ?

14. 
अजंठा एलोर फिल्म फेस्टिवल मध्ये कोणत्या फिल्म ला सर्वश्रेष्ठ गोल्डन कैलास पुरस्कार मिळाला ?

खाली संपूर्ण टेस्ट उत्तरे संहित दिल आहे

खाली current affairs 19 January 2023 च्या संपूर्ण oneliner प्रश्न एकत्रित दिले आहेत एकदा वाचून घ्या

भारत आणि इजिप्त मध्ये पहिल्यांदाच कोणता सैन्य अभ्यास आयोजित केला जाणार आहेCyclone 1

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी पूर्ण देशाला ” डॉप्लर वेदर रडार नेटवर्कने ” कधीपर्यंत कव्हर केले जाण्याचा दावा केला आहे 2025

भारतीय कृषी महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत संजय कपूरज भूषण सिंह

आयएमएफ रिपोर्ट 2023 नुसार प्रति व्यक्ती जीडीपी च्या आधारावरती जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे ? लक्झमबर्ग

कोणाला भारताचा उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केले आहेत ? पंकज कुमार सिंह

कोणत्या देशाची लोकसंख्या 60 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कमी झाली ? चीन

सरकारने नुकतेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दिली जाणारी कोणती योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ?पढो परदेश

अजंठा एलोर फिल्म फेस्टिवल मध्ये कोणत्या फिल्म ला सर्वश्रेष्ठ गोल्डन कैलास पुरस्कार मिळाला नानेरा

ए डी दामोदर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ? वैज्ञानिक

नुकतेच मलेशिया ओपन 2023 पुरुष एकेरी स्पर्धा कोणी जिंकली ? विक्टर एक्सेलसन

स्टार्टअप मेंटरशीप ( Start up Mentorship ) साठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे ?MAARG

राष्ट्रीय स्टार्टअप डे कधी साजरा केला जातो ? 16 जानेवारी

Leave a Comment

close button