बँक ऑफ इंडिया (BOI) ने अलीकडेच क्रेडिट अधिकारी, क्रेडिट विश्लेषक, आयटी अधिकारी आणि इतर पद (594 पद) भरती 2022 साठी ऑनलाइन अर्जासाठी आमंत्रित केले आहे.
महत्वाच्या तारखा :-
- Online Application सुरवात : 26 April 2022
- अर्ज करणे शेवटची तारीख : 10 May 2022
परीक्षा फी :-
- General, OBC, EWS : Rs. 850/-
- SC, ST, PH Candidates : Rs. 175/-
वय :-
20 ते 35 वर्षे