police bharti test – पोलिस भारती टेस्ट 9

On: Friday, February 17, 2023 12:47 AM
police bharti test

खाली महाराष्ट्र पोलीस भरती ची police bharti test सिरीज देण्यात आले आहे पोलीस भरतीची लेखी चाचणी लवकर सुरू होण्यात येईल त्यासाठी सराव करण्यासाठी आतापासूनच टेस्ट सोडवण्यावर भरपूर भर दिला पाहिजे

त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती टेस्ट बनवले आहेत अशाच अजून टेस्ट आपल्याला पाहिजे असतील तर mpsc success.com वरती जाऊन आपण मागे दिलेल्या police bharti test , talathi bharti test , mpsc online test सर्व प्रकारचे टेस्ट सोडवू शकता

एकूण मार्क 30 मार्क आवश्यक

पास होण्यासाठी 20 मार्क आवश्यक

1. 
महाराष्ट्रतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते ?

2. 
गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ?

3. 
कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता म्हणतात ?

4. 
एक संख्या 45% ने वाढवली तर तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?

5. 
परभणीला' या शब्दातील विभक्ती ओळखा ?

6. 
चंपारण्य सत्याग्रह कोणत्या दिवशी झाला ?

7. 
विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा?

8. 
तारापूर येथे कोणता प्रकलप आहे ?

9. 
भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

10. 
मोरारजी देसाई यांच्या समाधी स्थळ चे नाव काय आहे ?

11. 
मिस युनिव्हर्स हा किताब भारताने तब्बल किती वर्षांनंतर मिळविला आहे ?

12. 
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?

13. 
तौक्ते या चक्रीवाळाची निर्मिती कोणत्या समुद्रात झाली ?

14. 
एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू अनुक्रमे 15cm व 17cm आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 160 चौ. सेमी आहे तर त्याची लंब उंची किती ?

15. 
अजयचे उत्पन्न किरणच्या उत्पन्नापेक्षा 10% नी जास्त आहे, तर किरणने उत्पन्न अजयच्या उत्पन्नापेक्षा शेकडा कितीने कमी आहे ?

16. 
'भुंगा' या शब्दाचा समानार्थी अर्थ सांगा. ?

17. 
खालीलपैकी कोणत्या विभक्तीला 'चा' प्रत्यय येतो ?

18. 

19. 
औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ?

20. 
आकाशातील विजेचा शोध कोणी लावला ?

21. 
एक संख्या 45% ने वाढवली तर तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?

22. 
मंत्रिमंडळ व राष्ट्रपती यांच्यातील दुवा कोण असतो ?

23. 
कधीही न विसरता येणारे या शब्दसमूहासाठी शब्द ओळखा ?

24. 
कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात ?

25. 
100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा.

26. 
कसारा घाट कोणत्या दोन शहरा दरम्यान आहे ?

27. 
उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?

28. 
कंधारदरा धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

29. 
कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

7 thoughts on “police bharti test – पोलिस भारती टेस्ट 9”

Leave a Comment