current affairs 30 january 2023 | चालू घडामोडी 30 जानेवारी 2023

On: Monday, January 30, 2023 2:16 PM

आज चालू घडामोडी टेस्ट ( current affairs 30 January 2023 , Today current affairs ) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

चालू घडामोडी विषयाला येणारी प्रत्येक सरळसेवा परीक्षेत खूप महत्वाचा आहे त्यामुळं test व्यवस्थित सोडवा

Current affairs 30 January 2023 खाली आजच्या संपूर्ण दिवसभराच्या चालू घडामोडी चे महत्त्वाचे पॉईंट्स गोळा करून त्याच्यावरती ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेली आहे,Current affairs 30 January 2023 ह्यावरती खाली आपण टेस्ट दिली आहे , टेस्ट मधील एकूण प्रश्नांची संख्या 15 आहे , ज्याची योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे आहेत कमीत कमी Current affairs 30 January 2023 या test मध्ये तुम्हाला 10 मार्क पडले की तुम्ही पास आहेत असे समजावे . जे प्रश्न चुकले असतील त्या प्रश्नांच्या वरती पुन्हा रिव्हिजन करावी आणि ते का चुकली हे पाहावे

आता 2023 ला येणारे प्रत्येक एक्झाम जसे की राज्यसेवा 2023 , कम्बाईन गट ब गट क 2023 , पोलीस भरती 2023 ,सरळ सेवा भरती 2023 जिल्हा परिषद भरती 2023, वनरक्षक भरती 2023 , तलाठी भरती 2023 प्रत्येक एक्झाम साठी चालू घडामोडी हा एक स्वतंत्र विषय असून प्रत्येक परीक्षेला त्याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात त्याच धर्तीवरती आपण Current affairs 30 January 2023 ची रचना केली आहे

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

सध्या चालू घडामोडी परीक्षेला विचारताना विषयाला धरून म्हणजे चालू विषयी आणि इतर विषयी यांचे सांगड जोडून प्रश्न बनवले जातात त्यामुळे रोजच्या रोज शक्य होईल तेवढे चालू घडामोडी एक तास तरी वाचण्यासाठी दिला पाहिजे

भारतीय गुप्तचर विभागात तब्बल 1675 जागांची भरती

आपल्याला जर अश्याच रोज टेस्ट ससोडवायच्या असतील तर mpscsuccess. com असे google ला search करून आपल्या test रोज सोडवू शकता , आपलया मित्राना पण आपली टेस्ट नक्कीच share करा

current affairs 30 January 2023
1. 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय योगदान पुरस्कार 2022 कुणाला मिळाला ?

2. 
भारताने कोणत्या देशाला हरवून Under 19 " वुमन T-20 वर्ल्ड कप " जिंकला ?

3. 
राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस कुठे सुरू झाली आहे ?

4. 
प्रसिद्ध फुटबॉलपटू " हूयगो लोरीस" यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून संन्यास घेतला ते कोणत्या देशाचे कॅप्टन खेळाडू होते ?

5. 
नुकतेच कोणाला आयसीसी इमर्जिन वुमन क्रिकेटर ऑफ द इयर 2022 म्हणून निवडले गेले ?

6. 
मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला ?

7. 
नुकतेच भारत देशांनी " सिंधू नदी जल करारामध्ये " बदल करण्यासाठी कोणत्या देशाला नोटीस जारी केली आहे ?

8. 
आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर 2022 चा किताब कोणत्या महिला क्रिकेटर जिंकला ?

9. 
लाला लजपतराय यांची जयंती कधी साजरी केली जाते ?

10. 
मेन्स " टेस्ट " क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला?

11. 
नुकतेच संयुक्त राष्ट्राने 2023 साठी भारताचा आर्थिक विकास दर किती टक्के राहणार आहे असा निष्कर्ष लावला ?

12. 
मेन्स " T20 " क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला?

13. 
Under 19 " वुमन T-20 वर्ल्ड कप " कोणत्या देशाने जिंकला ?

14. 
मेन्स " वनडे " क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला?

15. 
आयसीसी चा स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड असिफ शेख यांना मिळाला ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत ?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment