1.
कोणत्या बँकेने चार वर्षांमध्ये 1.65 लाख करोड रुपये चेक कर्ज " राईट ऑफ " ( परत मिळणार नाही असे जाहीर)केले आहे ?
2.
International Climate Club कोणी सुरू केले आहे ?
3.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक करण्याचा विश्वविक्रम कोणी केला
4.
फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये एकूण किती संघ सहभागी होते ?
5.
नुकतेच शंकर चौधरी हे कोणत्या विधानसभा चे अध्यक्ष बनले
6.
आठवे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) कोणत्या शहरात होणार आहे ?
7.
इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल (IISF) ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली
8.
" काजिंद -2022 " हा युद्धसराव भारत आणि कोणत्या देशांमध्ये सुरू झाला आहे ?
9.
●______________ या भारतीय चित्रपटाला दोन गोल्डन ग्लोब पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे ?
10.
भारत आणि चिनी सैनिकांच्या मध्ये कोणत्या भागात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे ?
11.
" सूर्य किरण 16 " हे आर्मी ट्रेनिंग एक्सरसाइज भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू होणार आहे ?
12.
आम आदमी पार्टी हा कितवा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे ?
13.
फिफा वर्ल्ड कप 2022 नंतर कोणत्या खेळाडूने निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे ?
15.
ऑक्सफेम इंडिया (Oxfam ) यांच्या रिपोर्टनुसार सर्वात जास्त इंटरनेट पोहोचलेले राज्य कोण बनले आहे ?
16.
23 वा फिफा वर्ल्ड कप 2026 साली कोठे होणार आहे ?
F