वनरक्षक भरती 2023 ऑनलाइन टेस्ट 10

On: Friday, July 21, 2023 10:43 PM
vanrakshak bharti 2023 test

वनरक्षक भरती 2023 साठी आपण टेस्ट सिरीज सुरू केले आहे त्याच्याबाबतच खाली आपण टेस्ट दिलेले आहे ते नक्की सोडवा

 खालील टेस्टमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत ते सोडवून जर काही अडचण आली तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा

 एकूण प्रश्नांची संख्या 20 आहे

 तुम्हाला पास होण्यासाठी 10 मार्क पडणे आवश्यक आहे

 आपण अशाच प्रकारची टेस्ट रोज घेत असल्यामुळे रोज टेस्ट नक्की सोडवत जा

1. 
वर्षात एका जमिनीत तीन पैकी घेतल्यास जमीन वापराची टक्केवारी किती असेल?

2. 
संवाद कौमुदी' हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

3. 
गुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा प्रकार ओळखा

4. 
स्कर्वी’ हा रोग या जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

5. 
पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो ?

6. 
आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे............. भाषा होय

7. 
शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील उद्देश्य ओळखा ?

8. 
पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?

9. 
जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती ?

10. 
पन्हाळा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

11. 
मातीचा सर्वात लहान कोण कोणता?

12. 
ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे ?

13. 
खालीलपैकी कोणत्या समाजात दुसरे पद महत्त्वाचे असते?

14. 
आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ ओळखा.

15. 
11/200=

16. 
गाविलगड हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील _______ जिल्ह्यात आहे .

17. 
चर्पटपंजरी या शब्दाचा अर्थ सांगा ?

18. 
ऋषी सुनक हे खालील पैकी......... देशाचे पंतप्रधान बनले आहेत?

19. 
30 चे 12%=?

20. 
30,75,36,69,42,63,?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

3 thoughts on “वनरक्षक भरती 2023 ऑनलाइन टेस्ट 10”

  1. ऋषी सनक UK (ब्रिटन ) चे पंतप्रधान आहेत

    11 व्या प्रश्नाचे उत्तरं 48 57 असं येत

    Reply

Leave a Comment