1.
राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते ❓
2.
तोडा, कौटा, बदगा या जमाती कोणत्या राज्यात आढळतात ❓️
3.
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो ?
4.
2004 या वर्षाची सर्वात सोमवारने झाली तर पुढील पैकी कोणत्या लीप वर्षाची सुरवात सोमवारनेच होईल ❓
5.
बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे ?
6.
एका कोनाचा कोटीकोन हा मूळ कोनाच्या 3/7 पट आहे तर मुळ कोनाचे माप किती ? ❓
7.
__ हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे. ?
8.
भारताची स्थल सीमा कोणत्या देशाला लागुन आहे ?
9.
................ समितीच्या शिफारशीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली.?
10.
‘कोरकू’ जमातीचे लोक खालीलपैकी ………….. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आढळतात.
11.
सरकारने विम्यात (LIC)मध्ये FDI ची मर्यादा 49 टक्क्यांवरून किती टक्क्यापर्यंत वाढवली आहे ?
12.
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?
13.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजाला योजना( Ujala scheme ) खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू केली होती?
14.
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
15.
द .सा. द.शे 10.5 दराने एका रकमेची 4 वर्षाची रास 3550 रुपये होते , तर ती मुद्दल किती..?
16.
जयहिंद हे वृत्तपत्रे कोणी चालविले ?
17.
शिक्षण हा विषय कोणत्या सूची मध्ये येतो ?
18.
सहा व्यक्ती एक काम 10 दिवसात करू शकतात. 8 दिवसानंतर त्यापैकी दोन व्यक्ती काम सोडून जातात. तर ते काम पूर्ण करण्यास लागणारे एकूण दिवस किती..?
19.
भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?
20.
भारताची जलसीमा कोणत्या देशाना मिळते?
21.
मँगेनीज उत्पादनात भारताचा जगात _______क्रमांक लागतो ?
22.
एकाच प्रकारचे 2 चेंडू आणि 4 भवरे यांची एकूण किंमत 130 रुपये आहे व 5 चेंडू व 3 भवरे यांची एकूण किंमत 150 रुपये आहे, तर एक चेंडू व एक भवरा यांची एकूण किंमत किती ❓
23.
भारतीय राज्यघटनेचा सरनामा यांना भारतीय 'राज्यघटनेचा आत्मा' कोणी म्हटले आहे ?
24.
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात ?
25.
जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो ?
This test made a lot of progress in my knowledge
Khup chan practice hote test mdhe
Thank you sir…
1no
Khup ch Chan
Study sathi help khup hote