bhumiabhilekh recruitment 2022
भूमी अभिलेख विभागात लवकरच मेगाभरती | bhumiabhilekh recruitment 2022
bhumiabhilekh recruitment 2022 भूमी अभिलेख विभागाच्या भूकरमापक (सर्वेअर) पदासाठीच्या 1०२० पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयबीपीएस’ कडूनही परीक्षा घेण्यात येणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात....