Test 52

1. 
.............. वस्तूचे वजन सर्वात कमी असते.

2. 
महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?

3. 
गूगल क्लासरूम सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?

4. 
भारतातील कोणत्या राज्यात "मोत्सु महोत्सव" साजरा केला जातो?

5. 
मुख्यमंत्री पी. एस. गोले यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या समारंभात ब्लू ड्यूकला _____________चे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले?

6. 
मिग विमाने बनविण्याचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे ? ]

7. 
खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय निवडा.

8. 
कोणता दिवस जागतिक महासागर दिन (World Ocean Day) म्हणून साजरा केला जातो?

9. 
खालीलपैकी कोणता आदिवासी गट अंदमान बेट समूहात आढळतो?

10. 
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एक छोटेसे शहर 'पळमनेर' कशासाठी प्रसिद्ध आहे?

11. 
पोलाद या संमिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो?

12. 
आसाममधील “पोबीटोरा वन्यजीव अभयारण्य” खालीलपैकी कोणत्या प्रजाती / प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे?

13. 
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?

14. 
नाशिकला 'पश्चिम भारताचे वाराणसी' खालीलपैकी कोणत्या कारणामुळे म्हणतात ?

15. 
खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते?

16. 
धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या विद्युतनिर्मितीची केंद्रे जास्त आहेत?

17. 
राज्यातील महिला पोलिसांचे कामाचे तास आठ करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे?

18. 
एक परिचारिका तिच्या रोग्याला दर 10 मिनिटांनी एक गोळी देते तर तिच्या पाच तासाच्या पाळीत तिला किती गोळ्या घाव्या लागतील?

19. 
एका देशात आठवडा शुक्रवार पासून सुरु होतो तर त्या आठवडयातील चौथा दिवस कोणता?

20. 
A: Z : : G: ?

21. 
IRBY, JQCX, _______, LOVE, MNFU.

22. 
100: 104 : : 125 : ?

23. 
आम्ल पदार्थाची चव कशी असते.

24. 
आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते ?

25. 
मसुरी' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

Leave a Comment