1.
प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पती मधील कोणत्या भागात होते
2.
कोणत्या महसलू पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?
3.
स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?
4.
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे ?
5.
'भारूड' हा रचनाप्रकार कोणी रुढ केली?
6.
ग्लुकोजचे रूपांतर इथील अल्कोहोल मध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात ?
7.
लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे
8.
कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे . यांनी निश्चित केली आहे.
9.
महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली गेली?
10.
भारतीय राज्यघटना समितीच्या घटनात्मक सल्लागार कोण होते ?
11.
गरामपंचायतीचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ?
12.
5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात , तर 1 बगळा 1 मासा किती मिनिटात खाईल ?
14.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहेत ?
15.
खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे ?
16.
झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे ?