1.
CEBR नुसार भारत कधीपर्यंत जगाची सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनेल ?
2.
नुकतेच गृहमंत्रालयाने कोणत्या राज्यात दोन स्थळांची नावे बदलण्याची मंजुरी दिली आहे ?
3.
अमृत भारती स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे मंत्रालयाने किती छोट्या रेल्वे स्टेशनचे नवीकरण करणार आहे ?
4.
भारतीय सेनेचे नवीन इंजिनियर इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?
5.
हॉकी विश्व कप 2023 मध्ये भारताचे नेतृत्व कोण करणार आहे ?
6.
NDTV मध्ये गौतम अडाणी यांनी किती पर्सेंट हिस्सेदारी घेण्याची घोषणा केली
7.
कोणत्या क्रिकेटरला आयसीसी इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर 2022 चा पुरस्कार मिळाला ?
8.
पहिले आंतरराष्ट्रीय समुद्रत महोत्सव चे आयोजन कोठे होणार आहे ?
9.
अमृत भारत स्टेशन योजना कशाशी संबंधित आहे ?
10.
भारतीय नौसेनेने स्वदेशी निर्मित जहाज अर्नाळाला कोणत्या शहरात लॉन्च केले ?
11.
नुकतीच वादळामुळे कोठे आणीबाणीची घोषणा करण्यात आली ?
12.
National Highway authority of india च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली ?
13.
कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी केलेल्या मानवी साहित्य बद्दल पंतप्रधान मोदींचे धन्यवाद केले ?
14.
लोकायुक्त विधेयक पारित करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे ?
15.
नुकतेच उत्तर प्रदेशच्या " तेलीया अफगान " गावाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे ?