1.
परभणीला' या शब्दातील विभक्ती ओळखा ?
2.
मोरारजी देसाई यांच्या समाधी स्थळ चे नाव काय आहे ?
3.
खालीलपैकी कोणत्या विभक्तीला 'चा' प्रत्यय येतो ?
4.
एक संख्या 45% ने वाढवली तर तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?
5.
कसारा घाट कोणत्या दोन शहरा दरम्यान आहे ?
6.
एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू अनुक्रमे 15cm व 17cm आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 160 चौ. सेमी आहे तर त्याची लंब उंची किती ?
7.
'भुंगा' या शब्दाचा समानार्थी अर्थ सांगा. ?
8.
कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता म्हणतात ?
9.
उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
10.
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
11.
चंपारण्य सत्याग्रह कोणत्या दिवशी झाला ?
12.
अजयचे उत्पन्न किरणच्या उत्पन्नापेक्षा 10% नी जास्त आहे, तर किरणने उत्पन्न अजयच्या उत्पन्नापेक्षा शेकडा कितीने कमी आहे ?
13.
100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा.
14.
‘पंतप्रधान जन-धन' योजने’चे घोषवाक्य काय?
15.
आकाशातील विजेचा शोध कोणी लावला ?
16.
भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
17.
मिस युनिव्हर्स हा किताब भारताने तब्बल किती वर्षांनंतर मिळविला आहे ?
18.
कधीही न विसरता येणारे या शब्दसमूहासाठी शब्द ओळखा ?
19.
कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात ?
20.
एक संख्या 45% ने वाढवली तर तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?
21.
महाराष्ट्रतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते ?
22.
मंत्रिमंडळ व राष्ट्रपती यांच्यातील दुवा कोण असतो ?
23.
विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा?
24.
कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ?
25.
पुणे येथे शारदा सदनचे उद्घाटन कोणी केले