1.
अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?
2.
ट्राफिक सिग्नलवर चालू बंद होणारा पिवळा लाईट दिसला तर कायकरावे?
3.
राजनला एकच बहीण आहे. राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण?
4.
जर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?
5.
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
6.
शिपायाकडून चोर पकडला गेला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
7.
‘दी अनटचेबल्स’ हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे?
8.
पुढील शब्दातील संधी सोडवा – बाग्विहार
9.
खालीलपैकी सामान्यनाम कोणते?
10.
दुचाकी सायकलीची किंमत 5,000 आहे. दुकानदार शेकडा 5 सूट देतो. तर किती रु. सूट मिळेल?
12.
48 व 72 यांचा म.सा.वि. किती?
13.
फुलांना सुगंध नसतो. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
14.
डॉ. पंजाबराब कृषी विद्यापीठ, अकोला याची स्थापना कधी झाली?
15.
चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
16.
मी ATM मधून 500 रु. च्या काही नोटा काढल्या. या नोटांचे क्रमांक अनुक्रमे 521576 ते 521590 असे होते. तर मी ATM मधून किती रक्कम काढली?
17.
डोळे हे जुल्मी गडे, रोखुनी मज पाहू नका, वाक्यातील काव्यरस ओळखा.
18.
पूर्वाभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय?
19.
संच सईने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले. तर 21 कागद टाईपकरण्यास तिला किती वेळ लागेल?
20.
उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
21.
एका सांकेतिक लिपिमध्ये DON=33, BOAT=38, तर BOX =?
22.
भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल, तर भावाचे वय किती वर्ष आहे?
23.
अजय सुजयपेक्षा मोठा आहे. अजयपेक्षा प्रजय लहान आहे. सुजय प्रजयपेक्षा मोठा आहे, तर त्या तिघातील सर्वात लहान कोण?
24.
शिपाई शूर होता. वाक्यातील शूर काय आहे?
25.
1,280 रु. ला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा 20 तोटा आलातर ती साडी किती रु. ला विकली असावी?