धोरणाचे उद्दिष्ट⭐️
10000 एकरच्या समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा⭐️
लॉजिस्टिक क्षेत्रात 500000 नवीन रोजगाराच्या संधी⚙️
व्यवसाय सुलभता⭐️
लॉजिस्टिक क्षेत्राला उद्योग दर्जा (२४X७ ऑपरेशन्स)⭐️
उंची निर्बधामधे शिथिलता आणि ग्राउंड कव्हरेजवर सवलत⚙️
सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमांसाठी मदत ⭐️
MSME युनिट्ससाठी कोणतीही पूर्व परवानगी/एनओसी नाही⭐️
सर्व परवानग्या एकाच विंडोद्वारे⚙️
अत्याधुनिक तंत्रज्ञान, एआय रोबोटिक्स आणि ब्लॉक चेन⭐️
रिअल टाइम ट्रॅकिंग⭐️
संसाधनांमधील खर्च बचत व कमीत कमी वापर💡
वेअरहाउस क्षमता 223300 MTPA🌆
राज्य लॉजिस्टिक हब प्रत्येकी 500 एकर⭐️
ठाणे – भिवंडी⭐️
पालघर – वाढवण⭐️
पुणे – पुरंदर⭐️
रत्नागिरी सिंधुदुर्ग⭐️
छत्रपती संभाजीनगर जालना🌆
आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक मेगा हब 2000 एकर⭐️
नवी मुंबई – पुणे🌆
राष्ट्रीय लॉजिस्टिक मेगा हब 1500 एकर⭐️
नागपूर-वर्धा