भारतीय गुप्तचर विभागात तब्बल 995 जागांची भरती ! असा करा अर्ज …

Intelligence Bureau 2023 केंद्रीय गुप्तचर विभागात एकूण 995 जागांची भरती निघाली आहे . आपल्याला जर प्रवाहाच्या वेगळं जाऊन काम करायचे असेल तर ही संधी आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे , IB recruitment 2023 ची भरती प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2023 ला सुरू होणार आहे आणि 15 डिसेंबर अर्जाची शेवटची तारीख आहे जर आपल्याला अर्ज करण्याचा असेल तर खाली दिलेली संपूर्ण माहिती एकदा वाचून घ्या आणि त्यानुसार अर्ज करा

पदाचे नाव : असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर

एकूण जागा : 995

शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदवी पूर्ण केलेला असावा

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे वय असावे

वयात सूट : SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

परीक्षा फी : OPEN/OBC /EWS: ₹550/- SC/ST/ExSM/महिला: ₹450/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी सुरवात25 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 डिसेंबर 2023

एकूण जागा

Open377
OBC222
EWS129
SC134
ST133
एकूण जागा 995

परीक्षेचा अभ्यासक्रम

परीक्षेचे स्वरूप : परीक्षा ही खालीप्रमाणे होईल

  • Tier I – 100 मार्क Objective पेपर
  • Tier II – 50 मार्क लेखी पेपर
  • Tier III – 100 मार्क मुलाखत

लेखी + मुलाखत असे परीक्षेचे स्वरूप असेल
लेखी 150 मार्क
मुलाखत 100 मार्क ची असेल

1/4 Negative Marking असेल म्हणजे 4 चुकीच्या उत्तराला एक बरोबर चूक

परीक्षा विषय :(Tier 1)

विषय प्रश्न संख्या मार्क
सामान्य ज्ञान2020
चालू घडामोडी2020
इंग्लिश2020
अंकगणित2020
बुद्धिमत्ता2020
एकूण 100 प्रश्न 100 मार्क

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट Click Here
Official NotificationDownload Now
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी Click Here

Leave a Comment

close button