27 नोव्हेंबेर 2023 चालू घडामोडी टेस्ट (Current affairs 27 November 2023 )

27 नोव्हेंबर 2023 च्या चालू घडामोडी वरती आधारीत आपण टेस्ट बनवली अश्याच प्रकारच्या रोज चालू घडामोडी वर आधारित टेस्ट आपण दिल्या आहेत

एकूण 15 मार्क ची Test आहेत ज्यामधून आज झालेल्या संपूर्ण चालू घडामोडी आपण cover केल्या आहेत येणारी स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक एक्झाम साठी चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामुळे दिलेली टेस्ट काळजीपूर्वक सोडवा जे प्रश्न चुकतील ते पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करा

 

0
Created on By admin
start करा

chalughadamodi 27 November 2023

27 नोव्हेंबेर 2023 च्या  चालू घडामोडीवर आधारित टेस्ट खाली दिलेली आहे , खालील start button वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा आणि जे प्रश्न चुकतील ते पुनः सोडवण्याचा प्रयत्न करा

1 / 15

हायकोर्टाची पहिली महिला चीप जस्टीस कोण बनले ?

2 / 15

"खेलो इंडिया पैरा गेम्स 2023" चे आयोजन 10 डिसेंबर पासून ते 17 डिसेंबर पर्यंत कुठे केले जाणार आहे ?

3 / 15

कोणत्या राज्यात "1 ते 10 डिसेंबर 2023 " ला "होर्नेबल महोत्सवाचे" आयोजन केले जाते ?

4 / 15

कोणत्या देशाने नुकतेच भारतातील दूतावास पूर्णपणे बंद केल्याची घोषणा केली आहे ?

5 / 15

भारताचे संविधान बनवण्यासाठी एकूण किती दिवस लागले होते ?

6 / 15

भारतामध्ये सर्वात जास्त साखर उत्पादक राज्य कोणते आहे ?

7 / 15

2024 च्या "आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे " अध्यक्षपद कोणता देश करणार आहे?

8 / 15

भारत आणि _______ या देशांच्या मध्ये नुकतेच सूर्यकिरण युद्ध अभ्यासाचे आयोजन केले आहे ?

9 / 15

7 एप्रिल 2020 रोजी आसामच्या तेजपूर एअरपोर्ट स्टेशन वरून राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी कोणत्या फायटर जेटली उड्डाण केले होते ?

10 / 15

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी _____ तारखेला तेजस या फायटर विमानाने उड्डाण केले?

11 / 15

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या लढाऊ विमानातून उड्डाण केले

12 / 15

कोणत्या राज्याच्या काजूला नुकताच GI TAG मिळाला आहे ?

13 / 15

संविधान दिवस कधी साजरा केला जातो ?

14 / 15

राष्ट्रीय दुग्ध दिवस कधी साजरा केला जातो?

15 / 15

सौर मिशन आदित्य-L1 चा मागोवा घेण्यासाठी कोणती अंतराळ संस्था भारताला मदत करते?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

close button