current07052025

1. 
तेजस फायटर जेटची पहिली महिला पायलट कोण आहेत?

2. 
सब लेफ्टनंट आस्था पूनिया मूळच्या कुठल्या राज्यातील आहेत?

3. 
सुखोई-30MKI ची पहिली महिला पायलट कोण आहेत?

4. 
भारतातील पहिली UPI-संचालित बँक शाखा कोणत्या कंपनीने सुरू केली?

5. 
आस्था पूनिया यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

6. 
आस्था पूनिया कोणत्या शाखेतील पहिल्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत?

7. 
सुखोई - 30MKI मध्ये उड्डाण करणारी पहिली महिला राष्ट्रपती कोण?

8. 
डिजिटल अड्रेस सिस्टीम कोणत्या प्लॅटफॉर्मशी जोडली गेली आहे?

9. 
नुकतेच SBI स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाली ?

10. 
खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्षपदी कोण फेरनिवड झाले?

11. 
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा कोणी अनावरण केला?

12. 
भारतातील पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प कोठे सुरू झाला?

13. 
सब लेफ्टनंट आस्था पूनिया मूळच्या कुठल्या राज्यातील आहेत?

14. 
5 जुलै 2025 रोजी 'जागतिक सहकार दिन' कोणत्या थीमखाली साजरा केला जाईल?

15. 
सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला?

16. 
“विंग्स ऑफ गोल्ड” हा सन्मान कुठे प्रदान करण्यात आला?

17. 
आस्था पूनिया यांच्यासोबत कोणत्या अधिकारीला सुद्धा सन्मानित करण्यात आले?

18. 
खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली?

19. 
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेली पहिली महिला फायटर पायलट कोण?

20. 
बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे?

Leave a Comment