1.
महाराष्ट्रात किती वारसा स्थळे आहेत ?
2.
एका गाडीची किंमत सुरुवातीस 15% नी वाढली आणि पुढील वर्षी पुन्हा 15% नी कमी झाली तर त्या गाडीच्या किमतीत कोणता बदल झाला ❓
3.
जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात?
4.
स्वदेशी औषधांचे पहिले जागतिक औषध केंद्र.....या राज्यात उभे केले जाणार आहे?
5.
महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोठे स्थापन झाली?
6.
एखाद्या संख्ये मधून 600 च्या 75% चे दोन-तृतीयांश वजा केल्यावर 320 प्राप्त होतात. ती संख्या कोणती आहे ❓
7.
राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य निवडून येतात ?
8.
भारतात सर्वप्रथम 1687 मध्ये खालीलपैकी कोठे महानगरपालिका स्थापन झाली?
9.
महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था प्रारंभ खालीलपैकी कधी झाला ?
10.
मनोज नरवणे हे कितवे लष्करप्रमुख होते ?
11.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत ?
12.
जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली ?
13.
भारतीय राज्यघटनेमध्ये मुलभूत स्वातंत्र्याचा समावेश कलम ___________ मध्ये केला आहे.
14.
महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता सागर आहे ?
15.
पुरुष हॉकी वर्ल्डकप 2023 भारतात कोठे होणार आहे ?
16.
A हा B च्या 50% काम करतो. तर C हा A व B च्या एकूण कामाच्या निमपट काम करतो. जर एकटा C ने काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर A, B व C तिघे एकत्रपणे ते काम किती दिवसात पूर्ण करतील ❓
17.
राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते ?
18.
भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे ?
19.
मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा आय.पी.एल विजेता संघ ठरलेला आहे ?
20.
पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला ?
21.
असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते ?
22.
भारतात एकूण किती वारसा स्थळे आहेत ?
23.
ग्रामस्तरावरील" जन्म मृत्यू निबंधक" खालीलपैकी कोण असतो?
24.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रमुख कोण असतो ?
25.
कोणत्या राज्याने उद्यम सारथी हे मोबाईल ऍप सुरू केले आहे?