forest guard test 2023 | वनरक्षक टेस्ट

खाली वनरक्षक भरती टेस्ट दिली आहे लवकरच वनरक्षक भरती ( forest guard ) येणार आहे

त्यामुळे येणारे वनरक्षक भरतीचा अभ्यास आतापासूनच करण्यासाठी रोज दिली जाणारी वनरक्षक टेस्ट एमपीएससी सक्सेस डॉट कॉम यावरती येऊन सोडवा जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता

एकूण मार्क आहेत : – 25 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 15 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

वनरक्षक भरती अभ्यासक्रम

एकूण 120 गुणांचा पेपर असेल

अ. न विषय मार्क
1सामान्य ज्ञान,विषय जैव विविधता, वने,वन्यजीव, पर्यावरण संतुलन30
2बौद्धिक चाचणी30
3मराठी30
4इंग्रजी30
forest guard test
forest guard test
1. 
राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम निर्देश करता येईल ?

2. 
बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात ?

3. 
पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते.

4. 
एल्सा हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते ?

5. 
खालीलपैकी कोणत्या पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे ?

6. 
दोन संख्यांची गुणोत्तर 3 : 5 आहे त्या प्रत्येक संख्येत 8 मिळवल्यानंतर त्या संख्यायांचे गुणोत्तर 5 : 7 होईल तर त्या संख्या शोधा ?

7. 
2.34 ÷ 4.5 =?

8. 
▪️1000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात ?

9. 
भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्त्रोत कोणता ?

10. 
ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात ?

11. 
.........मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.

12. 
पढील शब्दांचा संधी ओळखा- 'गज + आनन'

13. 
'सोने' या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा ?

14. 
विर्यपिंडातून कोणता स्राव स्रवतो?

15. 
पानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली' हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ?

16. 
महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नेऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो ?

17. 
एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगाल मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते..?

18. 
केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?

19. 
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे ?

20. 
खर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3 : 7 असून टेबलाची किंमत 441 आहे तर खुर्चीची किंमत किती ?

21. 
द.सा.द.शे. 11 दराने 7500 रु. व द.सा.द.शे. 10 दराने 8100 रुपये सरळ व्याजाने कर्ज घेतले. 2 वर्षांनी कर्जमुक्त होण्यासाठी किती रक्कम भरावी लागेल ?

22. 
भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते.

23. 
समृद्धी महामार्गाचे नवीन नाव काय आहे ?

24. 
विसंगत पर्याय निवडा.

25. 
'संगर' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

26. 
मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?

6 thoughts on “forest guard test 2023 | वनरक्षक टेस्ट”

  1. प्रश्न -२ चे उत्तर कलबईसाखी असायला हवं…
    Prashn-७ कापसाची काळी मृदा आहे

    Reply
  2. Aapki test bahut acche aapki test chhodane ke bad mere ko bahut Achcha Laga aapki test mein bahut sara mere ko question bhi Mile Jo Ki Main Kidhar bhi nahin dhundh sakta Aise wale question thank thank you sir ji

    Reply

Leave a Comment

close button