तलाठी भरती टेस्ट 2022 | Talathi bharti test 2022

On: Monday, December 26, 2022 10:13 AM
Talathi bharti test 3

तलाठी भरती special मोफत टेस्ट ची शृंखला आपण चालू केली आहे

त्यातील आजची पहिली test आहेत

आज चालू तलाठी भरती ( Talathi bharti 2022 ) आहे नक्कीच सोडवा

एकूण मार्क आहेत : – 20 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

Talathi bharti test 2022
Talathi bharti test 2022
1. 
तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले❓

2. 
महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता❓

3. 
खालीलपैकी दत्ताचे जागृतस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे❓

4. 
महाराष्ट्रातील १००% साक्षरतेचा जिल्हा कोणता❓

5. 
महाराष्टातील सर्वात कमी साक्षरतेचा पहिला जिल्हा कोणता❓

6. 
खालीलपैकी कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे❓

7. 
महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली❓

8. 
भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे❓

9. 
खालीलपैकी डोकलाम वाद कोणत्या दोन देशामध्येआहे❓

10. 
लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता ?

11. 
"भारतीय नागरी सेवांचा जनक" (Father of Indian Civil Service) असे कोणाला म्हटले जाते ?

12. 
सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालिलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?

13. 
रेड्डी बंदर हे ....... च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे ?

14. 
जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता ?

15. 
पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले ?

16. 
एक मिलियन म्हणजे किती ?

17. 
खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ?

18. 
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला शेवटचा क्रम दिला आहे ?

19. 
कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली ?

20. 
सरदार सरोवर हा वादग्रस्त प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे ?

21. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

8 thoughts on “तलाठी भरती टेस्ट 2022 | Talathi bharti test 2022”

Leave a Comment