1.
फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये विजेत्या संघाला किती रक्कम मिळाली ?
3.
फिफा वर्ल्ड कप 2022 चे ऑफिशियल स्पॉन्सर कोण आहेत ?
4.
पुरुष फिफा वर्ल्ड कप 2026 चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे ?
5.
फिफा वर्ल्ड कप 2022 चा शुभंकर (mascot )कोण होता
6.
फिफा वर्ल्ड कप 2022 च्या आयोजन कोणत्या देशाने केले होते ?
8.
फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये गोल्डन बॉल पुरस्कार कोणाला मिळाला ?
9.
पुरुष फिफा वर्ल्ड कप मध्ये सर्वात जास्त गोल करणारा खेळाडू कोण बनले आहेत
10.
फिफा 2022 ची फायनल मॅच कोणत्या दोन देशांच्या दरम्यान खेळली गेली ?
11.
फिफा वर्ल्ड कप 2022 जिंकणारा विजेत्या टीमला किती रुपये मिळाले ? (डॉलर मध्ये)
12.
फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये गोल्डन बूट अवॉर्ड कोणाला मिळाला
13.
फिफा वर्ल्ड कप 2022 कोणी जिंकले ?
14.
फिफा ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
15.
पहिला पुरुष फिफा वर्ल्ड कप कोणी जिंकला होता ?
16.
फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये एकूण किती संघ सहभागी होते
17.
फिफाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत ?
18.
फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये सर्वाधिक जास्त गोल करणारा खेळाडू कोण आहे
19.
फिफा वर्ल्ड कप मध्ये यंग प्लेयर चा अवॉर्ड कोणी जिंकला ?
20.
कोणत्या देशाने पुरुष फीफा वर्ल्ड कप सर्वाधिक वेळा जिंकला आहे ?
21.
फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये गोल्डन ग्लोज ( Golden Gloves ) अवॉर्ड कोणाला मिळाला ?
23.
फिफा वर्ल्ड कप 2022 चा फायनल कोणत्या स्टेडियम मध्ये खेळला गेला ?
24.
2022 फिफा वर्ल्ड कप हा कितवा हंगाम ( Edition) होता ?
25.
पुरुष फिफा वर्ल्ड कप ची सुरुवात कधी केली गेली ?